मेनाम चाऊफ्राया
मेनाम चाऊफ्राया : थायलंड देशातील मुख्य नदी. लांबी सुमारे १,२०० कि.मी., आग्नेय आशियातील ब्रह्मदेश, चीन व लाओस यांच्या सीमाप्रदेशात पिंग,वांग, यांग, नान या मुख्य आणि इतर लहान नद्यांचा एकत्रित प्रवाह मेनाम चाऊफ्राया नदी म्हणून ओळखला जातो.